Update 27 November 2021
A new post with cleaned images formed into pdf booklet Check out this post.
छत्रपति शिवाजी महाराजांची कहाणी… (१) दारी गजान्त लक्ष्मी, जणुं पौर्णिमा सुखाची! (२) काळ अाला ! काळ अाला ! पेटलेल्या वासनांनी ! धाड ही पडली गिधाडी ! वेढिलें दु:शासनांनी ! (३) लक्ष्मी घरात अाली ही अाज भोंसल्यांच्या ! (४) चिरडुनि गेली, भरडुनि गेलीं, नातींगोतीं क्षणांत सारी ! (५) दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे !
(९२) अंधारासच फितूर झाला किरण रवींचा हाय कसा ? (९३) हाय शेवटी हेंच कपाळी ! घात अामुचा काय असा ? (९४) अविचार कैसा केलास रे पोरा ! कोणाच्या रे घरां, गेलास तूं ?
(९५) दिंडी गेली पुढें ! येतो अाम्ही देवा ! राग न धरावा ! लेंकुराचा !
संदर्भ ग्रंथ: राजा शिव छत्रपति – बाबासाहेब पुरंदरे