Chatrapati Shivaji Maharaj


Update 27 November 2021

A new post with cleaned images formed into pdf booklet
Check out this post.
छत्रपति शिवाजी महाराजांची कहाणी…
(१) दारी गजान्त लक्ष्मी, जणुं पौर्णिमा सुखाची!
(२) काळ अाला ! काळ अाला ! पेटलेल्या वासनांनी ! धाड ही पडली गिधाडी ! वेढिलें दु:शासनांनी !
(३) लक्ष्मी घरात अाली ही अाज भोंसल्यांच्या !
(४) चिरडुनि गेली, भरडुनि गेलीं, नातींगोतीं क्षणांत सारी !
(५) दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे !

(६) स्वप्नास पंख फुटले ! पंखांत स्वप्न लपलें ! गर्भंातल्या जिवाचे हुँकार येथ उठले !
(७) फिरली मर्जी फिरला वारा ! फिरल्या नजरा फिरल्या धारा !
(८) कुणि अानंद घ्या ! कुणि मुकूंद घ्या ! कुणि गोपाळ घ्या !
(९)(९२) अंधारासच फितूर झाला किरण रवींचा हाय कसा ?
(९३) हाय शेवटी हेंच कपाळी ! घात अामुचा काय असा ?
(९४) अविचार कैसा केलास रे पोरा ! कोणाच्या रे घरां, गेलास तूं ?


(९५) दिंडी गेली पुढें ! येतो अाम्ही देवा ! राग न धरावा ! लेंकुराचा !

संदर्भ ग्रंथ: राजा शिव छत्रपति – बाबासाहेब पुरंदरे