शिवाजी महाराजांचा आत्मा [The Soul of Shivaji Maharaj]

 

 I am grateful that you are honoring my statue. But perhaps if you show equal enthusiasm for principles, I would be a hundred times more happier. [July 1928]

 What Shankarrao Kirloskar  has written about 80 years ago still holds true today!

जे शंकरराव किर्लोस्करानी ८० वर्षां आधी व्यक्त केले ते आज पण तेवढेच खरे आहे!
शिवाजी महाराजांचा आत्मा 

सन्दर्भ : शब्द व रेषा – शं. वि. किर्लोस्कर

Chatrapati Shivaji Maharaj

Update 27 November 2021

A new post with cleaned images formed into pdf booklet

Check out this post.

छत्रपति शिवाजी महाराजांची कहाणी…
(१) दारी गजान्त लक्ष्मी, जणुं पौर्णिमा सुखाची!
(२) काळ अाला ! काळ अाला ! पेटलेल्या वासनांनी ! धाड ही पडली गिधाडी ! वेढिलें दु:शासनांनी !
(३) लक्ष्मी घरात अाली ही अाज भोंसल्यांच्या !
(४) चिरडुनि गेली, भरडुनि गेलीं, नातींगोतीं क्षणांत सारी !
(५) दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे !

(६) स्वप्नास पंख फुटले ! पंखांत स्वप्न लपलें ! गर्भंातल्या जिवाचे हुँकार येथ उठले !
(७) फिरली मर्जी फिरला वारा ! फिरल्या नजरा फिरल्या धारा !
(८) कुणि अानंद घ्या ! कुणि मुकूंद घ्या ! कुणि गोपाळ घ्या !
(९)

(९२) अंधारासच फितूर झाला किरण रवींचा हाय कसा ?
(९३) हाय शेवटी हेंच कपाळी ! घात अामुचा काय असा ?
(९४) अविचार कैसा केलास रे पोरा ! कोणाच्या रे घरां, गेलास तूं ?


(९५) दिंडी गेली पुढें ! येतो अाम्ही देवा ! राग न धरावा ! लेंकुराचा !

संदर्भ ग्रंथ: राजा शिव छत्रपति – बाबासाहेब पुरंदरे