… तर मराठी शाळा बंद पडतील

मैदाने आहेत , पण क्रीडा साहित्य नाही .. प्रयोगशाळेत प्रयोगाचे साहित्य नाही .. तुटके बेंच आणि गळकी छपरे .. अशा दारुण स्थितीत असलेल्या मराठी शाळांना संजीवनी मिळावी , यासाठी वेतनेतर अनुदान तातडीने सुरु करावे , अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने केली आहे . हे अनुदान न मिलाल्यास राज्यातील शेकडो मराठी शाळा बंद पडतील अशी भीती परिषदेने व्यक्त केली आहे .
via Maharashtra Times.
आता आपण काही केले नाही तर मग कोण करणार? आमच्या खैरात शाळे मध्ये विज बिल भरायची काही तरतुदच नाही आहे. त्यामुळे तिथला विज पुरवठा खंडित पण करण्यात आला होता.